प्रतिनिधी :- विश्वजीत पाटील
उदगीर येथे आज संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली सार्वजनिक स्वच्छता अभियान राबविण्यात आले व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात अनेक लोक सहभागी झाले होते अनेक मान्यवर उपस्थित होते विद्यार्थी भाषण केले व संत गाडगेबाबा अति जल्लोष करण्यात आले
Discussion about this post