खळी येथे भागवताचार्य श्री. ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री दस्तपुरकर यांच्या मधुर वाणीत भागवत कथा सुरू आहे . दि २२/०२/२०२५ पासून कथेला सुरुवात झाली आहे व भागवत कथेची सांगता दि १/०३/२०२५ रोजी आहे . सकाळी ९ ते ११ दिंडी मिरवणुक होईल व ११ ते १ श्री. ह.भ.प. अनंत महाराज शास्त्री दैठणकर यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर लगेचच सार्वजनिक महाप्रसाद होणार आहे .
लहानांपासून थोरांपर्यंत समस्त गावकरी मंडळी कथेला हजर राहून आनंद घेत आहेत . समस्त महिला मंडळ व पुरुष मंडळ कीर्तनाला बहुसंख्येने उपस्थित असतात .
Discussion about this post