पाथरी प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी.
पाथरी तालुक्यातील पि.एम.श्री. जि.प. प्रा.शाळा रेणाखळीची विद्यार्थीनी कु. प्रति ज्ञानेश्वर हरकळ हिची परभणी अस्ट्रोनॉमिकल सोसायटी आयोजित विज्ञानवारी या स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड होऊन ‘आयुका पूणे’येथे निवड झाली आहे त्याबद्दल तिचें मा मुकेशजी राठोड बी ई ओ पाथरी तसेच शिवप्रकाशजी पुरी केंद्रप्रमुख हादगाव आणि मुख्याध्यापक तांबोळी तसेच शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हारकळ गावचे सरपंच राहुल ब्रह्मराक्षे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि मार्गदर्शक विज्ञान शिक्षक संतोष बाबळे सर आणि सर्व शिक्षक वृंद तथा पालकांच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे . सर्वांनी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी.
Discussion about this post