मंगलमूर्ती क्रिकेट संघ ग,णेशवाडी गाव -चिखलगाव, ता. – दापोली आयोजित मंगलमूर्ती चषक -२०२५ या स्पर्धेचा मानकरी – साई-सातमाई क्रिकेट संघ बोरीवली (आडिवाडी).
दरवर्षी प्रमाणे मंगलमूर्ती क्रिकेट संघ चिखलगाव (गणेशवाडी), ता. दापोली यांच्या वतीने मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने रविवार दिनांक २३/०२/२०२५ रोजी मुंबई मिरा रोड (पश्चिम) येथील मैदानात आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता पैकी श्री साई-सातमाई क्रिकेट संघ बोरीवली (आडिवाडी) या संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला सर्वोत्कृष्ट खेळ करत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. स्पर्धेतील सहभागी संघांपैकी
*प्रथम क्रमांक – श्री साई-सातमाई क्रिकेट संघ बोरीवली (आडिवाडी).*
द्वितीय क्रमांक – रायगड बाॅइज
तृतीय क्रमांक – रायझिंग स्टार, विरार चतुर्थ क्रमांक – यंग स्पोर्टस ओळगांव हे संघ पहिल्या चार क्रमांकाचे मानकरी ठरले असून *स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून रायगड बाॅइज संघाच्या अविनाश पातले आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून श्री साई-सातमाई क्रिकेट संघाच्या अक्षय बैकर यांची निवड करण्यात आली.*
प्रथम पारितोषिक आकर्षक ट्रॉफी व रोग रक्कम 9000/ या संघास देण्यात आली
______________________
*साई सातमाई क्रिकेट संघ बोरिवली आडीवाडी या संघाचे सगळीकडेच कौतुक होत आहे तसेच या संघाच्या खेलाडुंचे विजयाचा जल्लोष चक्क मैदानात नाचुन व्यक्त करतांनाचा विडीओ सोशल मीडियावर पहायला मीळत आहे*
Discussion about this post