प्रतिनिधी:- जगन्नाथ क्षीरसागर
आडगाव, ता. लोहा, जि. नांदेड येथे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ह. भ. प. रोहीदास महाराज मस्के यांचे हरी कीर्तन तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र कार्यक्रमात समस्त गावकरी मंडळी सहभागी होणार आहेत.

Discussion about this post