प्रतिनिधी: छोटीराम चौरे (8237566331)
जय बजरंग बली मित्र मंडळ, काळीखेत यांच्या वतीने होळी निमित्त गाव मर्यादित एकदिवसीय ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 13 मार्चपासून सुरू होणार आहे.
🏆 पारितोषिके:
🥇 प्रथम – ₹3000 + ट्रॉफी
🥈 द्वितीय – ₹2500
🥉 तृतीय – ₹2000
आयोजक: सागर चौरे, एकनाथ शिंदे, पप्पू अहिरे, सी. एम. चौरे, बबन चौरे, हाशिराम बागुल, कृष्णा अहिरे, योगेश अहिरे, अनिल देशमुख, किशोर अहिरे.जय बजरंग बली मित्र मंडळ, काळीखेत यांच्या वतीने होळी निमित्त गाव मर्यादित एकदिवसीय ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 13 मार्चपासून सुरू होणार आहे.
Discussion about this post