माले, हातकणंगले
माले येथे फुले शाहू आबेडकर विचार मंच यांचा वर्धापन दिनानिमित्त निःशुल्क संगीतमय प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या गीत कार्यक्रम पार पडला यावेळी हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने(बापू) यांचे हस्ते व आर पी आय जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तम कांबळे दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ….
“यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुल कुंभार सर उपसरपंच प्रताप पाटील,विकास सेवा सोसायटी माले अभयसिंह पाटील,ग्रा. प,सदस्य राहुल कांबळे, बौध्द समाज अधक्ष्य रुकडी आतिश शिंदे,उद्योगपती सरदार आवळे,किरण कांबळे,सनी कांबळे,दयानंद मालेकर,आदी मान्यवर उपस्थित होते


Discussion about this post