नरंदे
हातकणंगले तालुक्यातील पंचक्रोशीत नावाजलेले गाव नरंदे,महारष्ट्र शासनाचा स्मार्ट गाव पुरस्कार विजेते नरंदे गाव . महाराष्ट्र शासनमान्य ब वर्ग तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असणारे नरंदे येते आज महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे .नरंदे येतील ग्रामदैवत शिवशंकर अवतार स्वयंभू जागृत देवस्थान श्री शेत्र श्री .नागनाथ महाराज.येते महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर, व देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती ,नरंदे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा असे आहे दिवसभर शिवदर्शन व बेलपत्र वाहने वैयक्तिक,दिवसभर प्रवचन व भजन सोहळा, पाहण्यासाठी, सायं.5वाजता शिवरात्री महात्म्य अध्याय क्रमांक 2वाचन, सायं. 7वाजता दिपौस्तव,सायं. 7.30वाजता राजगिरा लाडू व आल्पोहार वाटप,सायं. 8.30ते 11.पर्यंत भजन कार्यक्रम,रात्री 11te1.16पर्यन्त महारुद्र अभिषेक,
रात्री 12.30ते 1.16पर्यंत विशेष शिवदर्शन (दुर्मिळ योग )अभिषेक व बेलपत्र वाहने (सामुदायिक )
सदर महाशिवरात्री दिवशी उपवास प्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित राहून विशेष शिवदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती देवस्थान समिती कडून करण्यात आली आहे
“ना भय ना चिंता, नागनाथ महाराज कि जय “

Discussion about this post