प्रतिनिधी ,विजय बारस्कर
लाडली बहिणी योजना अंतर्गत चार टाकी वाहनामुळे दोन कोटी लागल्या बहिणीचा लाभ थांबलेला असल्या मुळे फेब्रुवारी 2024 चा हप्ता अजून मिळालेला नाही.
सविस्तर माहिती अशी की, पुढील आठवड्यामध्ये चार चाकी वाहनाची पडताळणी होणार आहे असं मत अधिकारी वर्गाकडून सांगितल्या जात आहे दर महिन्याला पंधरा तारखेला जवळपास मिळणारा जो हप्ता आहे तो मागील महिन्यात अजून पर्यंत मिळालेला नाही. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र तीन हजार रुपये देणार असल्याची माहिती अधिकारी वर्गाकडून मिळत आहे.
3000 रुपये लाडल्या बहिणीला मार्चमध्ये मिळणार आहे काय? ही गोष्ट सर्व लाडल्या बहिणीकडून अपेक्षित आहे.
लाडली बहीण योजनेमार्फत कोणकोणत्या महिला अपात्र ठरणार आहे याची पडताळणी चालू आहे त्यामध्ये चार चाकी कुटुंबामध्ये गाडी असणाऱ्या महिलांना ही योजना मिळणार नाही ती महिला या योजनेपासून अपात्र राहील तसेच सरकारी नोकरीवर असणाऱ्या किंवा त्यांचे कुटुंबातील प्रमुख नोकरीवर असल्यास त्यांना ही योजना मिळणार नाही तसेच केंद्र सरकारच्या नोकरीवर असणारे कुटुंब प्रमुख असल्यास ही योजना मिळणार नाही. ती पडताळणी चालू असल्यामुळे अनेक महिला या योजनेपासून अपात्र ठरणार आहे लाखो महिला या योजनेचा नियम न पाळता लाभ घेत आहे अशा महिलांना अपात्र ठरविण्यात ही कसून महाराष्ट्र सरकार चौकशी करून त्यांना अपात्र ठरवीत आहे त्यामुळे आठवा हप्ता रोखलेची माहिती अधिकारी वर्गांकडून मिळत आहे. गरीब महिलांकरता ही योजना कुटुंब चालविण्याकरता देण्यात येत होती परंतु नियम धाब्यावर धरून सर्व महिलांनी लाभ घेत आहे तो नियमानुसारच लाभ मिळेल.
फेब्रुवारी चा हप्ता कधी मिळेल पात्र लाभार्थी महिला वाट पाहत आहे.
Discussion about this post