प्रतिनिधी,विजय बारस्कर
संत सेवालाल महाराज चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उमेश जाधवजी हे दरवर्षी या महोत्सवाच्या आयोजनासाठी मोठी भूमिका बजावत असतात यावेळी त्यांचे ही अभिनंदन केले
आजच्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आवर्जून उपस्थिती राहिलेले लोकसभा अध्यक्ष माननीय ओम बिर्लाजी, पोहरादेवी शक्तीपीठाचे धर्मगुरू बापू शिंग महाराज जी महंत शेखर महाराज जी सोबतच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार रामदास आठवले जी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शंकर पवार चिंचोली विधानसभा कर्नाटक आमदार डॉ. अविनाश जाधव प्रसिद्ध गायिका माननीय अमृता फडणवीस आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संत श्री सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंतीनिमित्त तसेच रूपसिंग जी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बंजारा महोत्सव राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांनी उपस्थित राहून देशभरातून आलेल्या समाज बांधवांची संवाद साधला विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. पोहरा देवी येथे केलेल्या अभिनंदननीय कार्याची स्तुती केली.
Discussion about this post