नेर तहसीलमध्ये एकाच दिवशी चार तलाठ्यांचे निलंबन; जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई
नेर | प्रतिनिधी नेर तालुक्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडवणारी कारवाई करत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी एकाच दिवशी चार तलाठ्यांना ...
नेर | प्रतिनिधी नेर तालुक्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडवणारी कारवाई करत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी एकाच दिवशी चार तलाठ्यांना ...
महायुतीच्या विजयाचा विश्वास; मंत्री संजय राठोड यांची पत्रकार परिषद यवतमाळ | प्रतिनिधी : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या ...
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: महायुतीचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी भरला अर्ज, मंत्री संजय राठोड यांची पत्रकार परिषद✍🏼जिल्हा प्रतिनिधी, विजय बारस्कर ...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरीयवतमाळ,प्रतिनिधी, विजय बारस्करनेर,तालुक्यात प्रथम क्रमांक; ₹15 लाखांचे पारितोषिक आणि जिल्हास्तरासाठी पात्रता महाराष्ट्र शासनाच्या ...
सारथी महाराष्ट्राचा | बातमी सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान नेर, प्रतिनिधी : विजय बारस्करमांगलादेवी येथील डॉ. ...
यवतमाळ, प्रतिनिधी : विजय बारस्करखरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांची ...
डीएपी-युरिया टंचाई, पिक विमा, वीज व डिझेल प्रश्नांवर यवतमाळात काँग्रेसचे आंदोलन सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी :यवतमाळ | दि. २६ मे (मंगळवार) ...
यवतमाळ | प्रतिनिधी : Sachin Naik यांच्या यवतमाळ जिल्हा काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर शहरात उत्साहपूर्ण स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
डम्पिंग ग्राऊंडजवळ भीषण अपघात, चालक ताब्यात पुसद | वार्ताहर पुसद शहराजवळील इंदिरानगर परिसरातील डम्पिंग ग्राऊंडजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ...
दारव्हा | प्रतिनिधी दारव्हा येथे रविवारी (दि. २४ मे २०२६) दुपारी चार वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या ...