
मा. संजय संजय भाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री तथा पालक मंत्री यवतमाळ यांच्या नेत्तृतवात भंडारी गावात शिवसेना शिंदे गटाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी डॉ. विष्णुभाऊ उकंडे उपजिल्हा प्रमुख यांच्या हस्ते शाखा फलकाचे फित कापून उदघाटन करण्यात आले.
या वेळी श्री. राजेंद्र जाधव तालुका प्रमुख शिवसेना आर्णी. तालुका संघटक अश्विन जाधव उप तालुका प्रमुख विनय राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते.
भंडारी गावातील शेकडो युवकांनी माजी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन तथा ना संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात
तथा भंडारी येथील अंबादास शिंदे अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनात शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी बापूनाथ शेगर अशोक शेगर सुभाष शिंदे ,गजानन साखरकर,अनुप शिंदे राजेश शिंदे अजय शिंदे करण शेगर आलोक शिंदे , हरीचंद शेगर ज्ञानेश्वर शेगर सचिन शिंदे,अर्जुन शिंदे शिवाजी शेगर साईनाथ शेगर यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली.
उपस्थित शिवसैनिक यांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
उदघाटन सोहळ्याला मोठया संख्येने शिवसैनिक व गावातील नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post