सेलू प्रतिनिधी.
इंडियन स्पेसिफिक स्पोर्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य तांत्रिक समिति अध्यक्ष पदी संतोष शिंदे तर हिंगोली जिल्हा सचिव प्रविण महाजन व परभणी जिल्हा सचिव पदी अमोल घुगे यांची निवड करण्यात आली आहे .या निवडीचे पञ महाराष्ट्र राज्य सचिव गणेश पेरे यांनी दिले.
भारतात खेळाचा प्रचार प्रसार करण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली आहे खेळाडूंना राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध करून खेळ व खेळाडू यांच्या साठी संघटना कार्यरत आहे
निवडी बद्दल हार्दिक अभिनंदन राज्य अध्यक्ष आ. बालाजी कल्याणकर सचिव गणेश पेरे कोषाध्यक्ष विशाल दढे, जिल्हा क्रीडाधिकारी राजेश मारावार, बोथिकर टेनिस व्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे,डी.डी.सोन्नेकर, प्रशांत नाईक नागेश कान्हेकर, सतीश नावाडे, ए. आर टि एम इंग्लिश स्कूल चे संचालक पंकजजी तोष्णीवाल प्राचार्य सुनील कुमार , रहिम कुरेशी आदी ने केले.


Discussion about this post