• जात पडताळणी प्रमाणपत्र • उत्पन्नाचा दाखला• रहिवासी प्रमाणपत्र• नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट • राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह• शासकीय कार्यालयात दाखल करायच्या
*सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ*
• *लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा*•
यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल.
• दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार.•
*निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांचे आदेश.*
Discussion about this post