
त्यात एक एकलारी(वरठी )गावची 8 ते 9 वर्षाची मुलगी एकता विजय सेलोकर हिचा घटनास्थळीच मृत्यु झाला व विर कन्हैया मारवाडे व विजय सेलोकर हे गंभीर जखमीए
झाले आहेत.वीर आणि एकता संध्याकाळी शिकवणी वर्गाहून घरी परतत असतांना हा अपघात झाला असून त्या अनुसंधाने उद्या सकाळी 10 वाजता शिवसेना तालुका प्रमुख मोहाडी व ग्रामपंचायत वरठी व ग्रामपंचायत एकलारी गावकरी तर्फे शासणा विरोधात रास्ता रोको आंदोलन फुकारले गेले आहे..
Discussion about this post