आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो.
महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळण्यासाठी, त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि लैंगिक समानतेला गती देण्यासाठी दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जात.याचे औचित्य साधून आज रोजी …
लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या बेटर कॉटन या प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रम लुपिन फाउंडेशन या संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी राबविले जातात.यातीलच एक उपक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिवस नवापूर तालुक्यातील INMH106 चिंचपाडा पी.यु. मधील बिलीपाडा येथे शेतकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.
Discussion about this post