
रोडवर सोडलेला घाण पाण्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला भरपूर त्रास होत आहे.शेजारीच राहणारे नवनाथ वाघमारे यांच्या 18 शेळ्या मृत्युमुखी पडले आहेत.घाण पाणी पिऊन दोन बाथरूम रस्त्यावरच आहेत.त्याच्या मधले एक पाडण्यात आलेला आहे. जनहितार्थ
दुसरे बाथरूम पडताना ग्रामपंचायत आडवी येत आहे. पाडू नका असं त्यांचं म्हणणं आहे. पण येथे जनतेला भरपूर त्रास होत आहे. यायला अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायतला अर्ज केला त्याच्यानंतर पंचायत समिती बिडीओला अर्ज केला त्याच्यानंतर चार दिवसा अगोदर कलेक्टरला अर्ज केला या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी म्हणून..
Discussion about this post