कळमनुरी प्रतिनिधी :-
कळमनुरी ते कोंढूर रस्त्यावर वन विभागाच्या पथकाने गस्तीदरम्यान येहळेगाव तुकाराम परिसरात टेम्पो क्रमांक एमएच २९ टी ३१७१ यामधील २ टन लिब व सौंदड प्रजातीचे लाकडे जप्त करण्यात आली. ही कारवाई विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन रक्षक अशोक चव्हाण, स्वप्निल क्षिरसागर यांच्या पथकाने केली आहे..
Discussion about this post