

आज प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
राष्ट्र जन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने परभणी जिल्ह्यात व इतर महाराष्ट्रातील गायरान जमीन जनजागृती अभियान उपक्रम राबवत असताना सर्व गोसेवकांना व गोरक्षकांना गोपालकांना गोशाळेच्या संचालकांना व शेतकरी बांधवांना अशी आव्हान करण्यात येते की आपल्या गावातील व आपल्या कुठे गायरान जमीन असते अशा ठिकाणी गाई राज्य माता गोमाता करण्यासाठीच व चारा पाण्यासाठी सोय असते. ही पहिली परंपरा आहे म्हणून या जमिनीला गायरान जमीन म्हटले जाते. पण तसं न होता विविध प्रकारचे तिथे अतिक्रम होत आहे आणि अतिक्रमामुळे जनावरांना व इतर पशुपक्षी प्राण्यांना धाडधुरपांची तोड होत आहे.म्हणून त्यांना खाण्यापिण्यासाठी चारा उपलब्ध होत नाही. जास्त प्रमाणाचे अतिक्रम होत आहे म्हणून आपण प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन व सर्व घोषवाकाने लक्ष देऊन आपल्या परिसरात जागरूक राहून व राज्य माता गोमातेसाठी चारा हाच आपला ध्येय समजून त्याचा गायरान जमिनीची बचाव करावा असे आव्हान या जनजागृतीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या काय असणाऱ्या गावकऱ्यांना गावांना म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन गायरान जमीन बचाव करावा असे आव्हान राष्ट्र जन प्राणी मित्र व संवर्धन अभियान फाउंडेशन तथा वै छगन आप्पा जाधव गो रक्षण चार्टटेबल ट्रस्ट परभणी चे मुख्य अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर हे परभणी जिल्ह्यात वेगवेगळ्या डोंगर भागात व गायरान जमिनीची पाहणी करत आहेत अशी माहिती गायरान जमीन जनजागृती अभियान चे प्रमुख गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्राचे जनसंपर्क महामंत्री राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली..
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post