प्रतिनिधी :- अर्जुन कुमावत (9323755288)
नवी मुंबई खारघर सेक्टर १७ सेलिब्रेशन सोसायटी येथे द्वारकादास शाम कुमार होलसेल साडी डेपो महाराष्ट्र साड्यांचे माहेरघर यांचे सौजन्याने आठ मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्ताने महिलांचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व खेळ आयोजित केले होते.त्याच प्रमाणे लकी ड्रॉ पध्दतीने पैठणी साड्यांची सोडत काढण्यात आली त्या साडीच्या लकी ड्रॉ पध्दतीत तीन महिला विजयी झाल्या व त्यांना पैठणी साड्या मिळाल्या व सेलिब्रेशन सोसायटी तील सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन महिला दिनाचा आनंद घेतला सोसायटी चे अध्यक्ष व सर्व महिला पदाधिकारी यांनी खूपच चांगले सहकार्य केले

Discussion about this post