मानवता कॅन्सर सेंटर नाशिक, रा.स्व.संघ जन कल्याण संचालित जनकल्याण समिती रक्त केंद्र नाशिक, व सेवाभारती नाशिक शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन..
जागतिक महिला दिना निमित्ताने १० मार्च रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत जनकल्याण संकुल उत्तम नगर बस स्टॉप जवळ ...