
येणाऱ्या चौथ्या श्रामणी सोमवारी तळदेव येथील तळेश्वर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथीलपांडवकालीन शिव मंदिरामध्ये येणाऱ्या श्रावणी चौथ्या सोमवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमहोणार असून .
भाविक भक्तांनी व पंचक्रोशीतल्या भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा .
असे आयोजक व ग्रामस्थांनीआव्हान केले आहे.
प्रतिनिधी दिपक जाधव तळदेव महाबळेश्वर
8275929314
Discussion about this post