रूकडी येथे सुरू असलेल्या पंचकल्याण महोत्सवास आज भेट देऊन आचार्य मुनींचे आशिर्वाद घेतले..

तसेच येथील अष्टपद तीर्थक्षेत्रावरील भगवान आदिनाथ मूर्तीच्या कामाची पाहणी केली. मूर्ती प्रतिष्ठापनेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होईल.
तसेच माझा आमदार फंडातुन 20 लाख रु सांस्कृतिक हाँलचा लोकाअर्पण सोहळा माझा हस्ते संपन्न झाला.
यावेळी दिगंबर जैन समाजाचे
पदाधिकारी, भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post