
महाराष्ट्राच्या माहेरवाशीण आणि इंदोरच्या तत्कालीन महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन सर्वाना व्हावे या हेतूने व्याख्यान आयोजित करत आहोत…
वक्त्या : डॉक्टर श्यामा घोणसे
“संत नामदेव अध्यासन प्रमुख आणि प्राध्यापिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ”
विषय – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – एक प्रेरक व्यक्तिमत्व
मंगळवार दि. 11 मार्च 2025* रोजी *सायं ठीक 05:30 वाजता
स्थळ : वेणूताई चव्हाण सभागृह शिवाजी स्टेडियम जवळ, कराड
तरी सर्व बंधू भगिनींनी या व्याख्यानास आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती
आपले स्नेहांकित,
कार्यक्रम प्रमुख
महिला समन्वय समिती, कराड
अध्यक्ष
लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड
Discussion about this post