नांदगाव खंडेश्वर तालुक्यात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कला, कौशल्य आणि संगीत विकासासाठी दोन दिवसीय कार्यशाळा सेवाग्राम येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेत सेक्रेटरी तांबे सर, सिद्देश उमरकर, क्लस्टर प्रमुख भारती प्रजापती मॅडम आणि मेंटर प्रदीप झाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्रामच्या ऐतिहासिक सेवास्थळी भरलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवा आकार देण्यास मदत केली.
Discussion about this post