प्रतिनिधी :- दीपक भोई
पुणे,पिंपरी-चिंचवड या ठिकाणी रमाबाई नगर,आनंद नगर इतर अनेक झोपडपट्टी भाग एस.आर.ए स्कीम अंतर्गत अन्यायग्रस्त आहे या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आज श्री गोपालराव यशवंतराव तंतरपाळे व माननीय श्री दिपक भोई जन सरकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य मोर्चा एस.आर.ए ऑफिस पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, हजारोच्या संख्येमध्ये नागरिक उपस्थित असून जोपर्यंत आम्हाला सकारात्मक मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत एस.आर.ए स्कीम चालू देणार नाही असा ठणकावून आदेश मा.नगरसेवक श्री गोपाळराव तंतरपाळे यांनी दिला शेवटी जनता मोठी आहे जनतेपेक्षा कोणीच मोठ नाही, जनतेच्या न्याय व हक्कासाठी





Discussion about this post