सारथी महाराष्ट्राचा प्रतीनिधी नंदकुमार बेंद्रे 08390299992
कोकण प्रदेश चर्मकार विकास सघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती तथा शिवसेना तालुका संघटक रत्नागिरी
मा .श्री .शरदजी चव्हाण साहेब यांची निवड झाल्याबद्दल वाटद जिल्हा परिषद गट रत्नागिरी यांच्यावतीने सत्कार श्री बाबुशेठ पाटिल मित्र मंडळ व शिवसेना यांच्या वतीने करण्यात आला त्याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देताना मा .श्री बाबुशेठ पाटील
जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वाटद जिल्हा परिषद गट
श्री योगेंद्र कल्याणकर शिवसेना विभाग प्रमुख वाटद जिल्हा परिषद गट
श्री विनोद जी चौगुले युवा सेना उपतालुकाप्रमुख
श्री प्रशांत (बापू )घोसाळे युवा सेना तथा माजी सरपंच वाटद
विभाग प्रमुख वाटप जिल्हा परिषद गट
श्री नामदेव चौगुले उपविभाग प्रमुख शिवसेना
श्री नंदकुमार बेन्द्रे सामाजिक कार्यकर्ते तथा आई इंटरप्राईजेस उद्योजक सांडेलावगण
श्री अमित वाडकर सरपंच ग्रामपंचायत वाटद
श्री भाई जाधव तंटामुक्ती समिती अध्यक्ष वाटद तथा 22 खेडी बौद्धजन पंचायत समिती अध्यक्ष
श्री सुहास मेस्त्री ग्रामपंचायत सदस्य
श्री अनिकेत सुर्वे शिवसेना विभाग संघटक वाटद तथा माजी सरपंच
रंजीत लवंदे पार्थ पाटील सौरभ महाडिक तसेच तमाम शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाला वाटद जिल्हा परिषद गटाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
Discussion about this post