गोकुळाष्टमीनिमित्त श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर पांडुरंग नगर बदनापूर यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचा आयोजन करण्यात आले होते त्या उत्सवाच्या आयोजनाचा हे पहिलं वर्ष होतं या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते माननीय श्री विठ्ठल अप्पा खैरे यांनी विशेष उपस्थिती लावली यांच्यासह श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर उपाध्यक्ष शिवसेना नेते सुधाकर आप्पा खैरे युवा सेना शहर प्रमुख कैलास तात्या खैरे सिद्धेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष बद्रीनाथ खैरे शेजुळ मामा मदन सर गायकवाड साहेब उनगे साहेब संतोष वाघ संदीप घोडके बळीराम बोरुडे भागवत कराळे परमेश्वर खैरे दीपक खैरे संतोष शेळके कृष्णा शिर्के राऊत सर समाधान उगले सर उपस्थित होते.
मोठ्या संख्येने दहीहंडी करिता युवकांची गर्दी जमली होती. आणि नागरिकांनी ही मोठ्या उत्साहात दहीहंडी मध्ये सहभाग घेतला.
Discussion about this post