धाराशिव शहरातील मुख्य जिजामाता उद्यान अनेक दिवसांपासून घाणीने वेढले आहे. पाऊस पडत असल्याने उद्यानाच्या परिसरात सर्वत्र गावात वाढले आहे . उद्यानाच्या जवळ बाजारपेठ असल्यामुळे तिथे लोकांचा वावर आहे . परंतु उद्यान स्वच्छ नसल्या कारणाने लोक तिथे जात नाहीत. जिजामाता उद्यान हे कचरा टाकण्याचे ठिकाण झाले आहे. लोक घरातील कचरा , बाजारात खराब झालेला भाजीपाला , फळे, व अन्य इतर कचरा उद्यानाताच टाकला जातो . नगर पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे .






Discussion about this post