देवगड बंदरात शेकडो नौका अरबी समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे व अति पावसामुळे तामिळनाडू व गुजरात त्यांच्या मासेमारीच्या बोटी देवगड बंदरात आश्रयाला आलेले आहेत, ती पावसामुळे त्यांना खोल समुद्रात मासेमारी करायला मिळत नाही आहे.
अशामुळे त्यांनी आपल्या नौका देवगड बंदराच्या आश्रयाला आणलेल्या आहेत अशा नैसर्गिक परिस्थितीमुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम झालेला आहे, तेव्हा समुद्रामधील वादळी परिस्थिती कमी होताच ते आपल्या बोटी मासेमारीसाठी बाहेर काढणार आहेत, तोपर्यंत ते देवगड बंदराच्या आश्रयाला राहणार आहे.
Discussion about this post