अनेक शिवभक्त यांच्या साह्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदाने व जल्लोषाने साजरा🌸
श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर येथे तमाम शिवभक्त ग्रामस्थ स्थानिक नागरिक यांच्या साह्याने शिवमंदिर कुणकेश्वर परिसरात दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला, भक्तिमय वातावरण, जल्लोष व आनंद त्याच्या जोशात दही काला उत्सव साजरा केला अनेक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आपला आनंद व्यक्त केला, सर्व शिवभक्त दही काला उत्सव साजरा करण्यात मग्न होते श्री देव कुणकेश्वर ट्रस्ट अध्यक्ष कातवन या गावचे संतोष लब्दे व कुणकेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच महेश सामंत कर यांच्या हस्ते व स्थानिक ग्रामस्थ यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. 🌸
Discussion about this post