आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी कुंबेफळ गावची ग्रामसभा सरपंच सौ मंगला राजे श
इंगळे व सचिव एस के जगताप मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या निवडीचा प्रस्ताव सरपंच सौ मंगला राजेश इंगळे यांनी मांडला व गावकऱ्यांनी एकमताने सलग तिसऱ्यांदा गणेशराव फड यांचे नाव सुचवले यांचे मागील कार्य पाहता लोकांनी बिनविरोध त्यांची निवड केली.
गावातील झगडे तांडा जे काही असतील त्या सर्व समस्या गावातच मिटविणे हे त्यांचे ध्येय कार्यक्रमासाठी उपस्थित डीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री पाटील साहेब हे उपस्थित होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना.
एक गाव एक गणपती अवैधरित्या दारू विक्री व जिल्हा परिषद शाळेमधील मुलं व मुली तसेच कॉलेजला जाणारे मुल आणि मुले यांची सुरक्षेबद्दल त्यांना मार्गदर्शन केले श्री सुरक्षा असतील बांधावरील भांडण गणपती काळामध्ये डीजेचा आवाज कसा असावा या सगळ्या प्रश्नावर त्यांनी गावकऱ्यांना चांगले मार्गदर्शन दिले.
प्रतिनिधी
समाधान राठोड
7447573201
Discussion about this post