(अंबाजोगाई प्रतिनिधी)
श्री तिरुपती शिक्षण संस्था संचलित श्री व्यंकटेश विद्या मंदिर येथे.दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी दहीहंडी महोत्सवाचे उद्घाटन.विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहा राठोड हिच्या हाताने करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून, मुख्याध्यापक धनंजय शिंदे, विभाग प्रमुख सूर्यवंशी एस एस, चौधरी एस जी, ठोंबरे म .अह. विद्यार्थी सह प्रतिनिधी अस्मिता ठोंबरे सांस्कृतिक विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती मोरे पीडी.आदी उपस्थित होते
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला वेशभूषांमध्ये या ठिकाणी सादरीकरण केले.विविध नृत्यावर सादरीकरण केले.यावेळी सर्व विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले व उपस्थित सर्वांचे मन जिंकले.कार्यक्रमाचे संचलन अक्षय सिरसट यांनी केली.तर आभार प्रदर्शन.चौधरी जीबी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व वर्ग शिक्षकांनी प्रयत्न केले.तसेच व्यंकटेश परिवार यांनी पुढाकार घेतला
Discussion about this post