पेसा संवर्ग कृती समिती महाराष्ट्र राज्य म्हणून विद्यार्थी उमेदवार युवक -युवती 1ऑगस्ट ते आज 28 ऑगस्ट पर्यंत सरकारने कोणताही पेसा 17 संवर्ग पदभरती कोणताही ठोस निर्णय घेतला नाही म्हणून माजी आमदार माननीय जे.पी.गावित साहेब,मा. भास्कर गावित साहेब,मा.चितांमण गावित साहेब यांनी 5 दिवसापासून आदिवासी विकास विभाग भवन नाशिक कार्यालय येथे बेमुदत अमरण उपोषण सुरु केले.
तरी देखील सरकार लक्ष घालत नाही म्हणून जे.पी.गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली या भव्य विराट असा 1लाख 30 हजार आदिवासी समाज बांधव यांनी आदिवासी विकास विभाग भवन नाशिक कार्यालयावर आपल्या मुलांची पेसा पदभरती झालीच पाहिजे म्हणून महामोर्चा आंदोलन 11 ते 5:00 वेळेत जयघोषात नाशिक नगरी धनधनून टाकली. जो पर्यंत पेसा पदभरती होता पेसा संवर्ग कृती समिती बेमुदत अमरण उपोषण सुरुच राहिल.याची सरकारने लवकर दखल घ्यावी
🏹🚩💁♀👫👬🙎♂🙎♀🚩🏹
Discussion about this post