🚩जळगाव मध्ये दोन दिवसांपूर्वी मालवणी ते हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळला होता त्याचा निषेध म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जळगाव तालुक्याच्या वतीने आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची अद्यावत पूजन करून…
व हार अर्पण करून केंद्राचा व राज्य शासनाचा जाहीर निषेध केला आहे व दोषीवर कळक कारवाई करेल अशी मागणी केलेली आहे यापुढे जर शिवसेनेच्या नेत्यांना जर कोणी अडवले तर जशास तसे उत्तर देऊ वरील घटनेचा जळगाव तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो वरील बातमी आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये द्यावी ही विनंती ..🚩.
निषेध आंदोलनात सहभागी शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख भाईजान, तालुका प्रमुख गजानन वाघ, जळगाव जा.विधानसभा संघटक भिमराव पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील, जळगाव जा.शहर प्रमुख रमेश ताडे, उपतालुका उल्हास माहोदे, युवासेना उपजिल्हा विशाल पाटील, तालुका प्रमुख विशाल ताकोते,युवासेना विधासभा संघटक संकेत रहाटे, चांद कुरेशी, विजय काळे,अनिस भाई,गोपाल ढगे व इतर शिवसैनिक पदाधिकारी हजर होत ..
Discussion about this post