मांडगाव ग्रामपंचायत सदस्याचे निवेदन
मांडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य भगवान गुंजाळ यांनी उपजिल्हा अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन सनी शिवरस्ता मोकळा करावा अशी बांधणी केली होती.
रस्त्याची पाहणी व पंचनामा
मागणीच्या अनुषंगाने आज बोरगाव मंडळाची मंडळ अधिकारी जयस्वाल साहेब व तलाठी झाल्टे अप्पा पोलीस पाटील माणगाव ग्रामपंचायत सदस्य भगवान गुंजाळ यांच्यासह गावातील नागरिकांच्या उपस्थितीत शिवरस्ता मोकळा करण्यासंदर्भात रस्त्याची पाहणी करण्यात आली व पंचनामा करण्यात आला.
ततडीने मार्ग मोकळा होण्याची आशा
सनी शिवरस्ता मोकळा करण्यात येण्यासंदर्भात तातडीने कारवाई होईल अशी माहिती साहेबांनी दिली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना लवकरच मोकळा रस्ता मिळण्याची आशा आहे.


Discussion about this post