गेली दोन महिन्यापासून कोराळ येथील दलितवस्ती अंधारात
मौजे कोराळ,ता.उमरगा,जि.धाराशिव येथील ही दलितवस्ती.वस्तीत जेमतेम एक चार-पाच घर आहेत.गेली दोन महिन्यापासून वारंवार सांगूनही ग्रामपंचायत पोलवर सुध्दा लाईट उपलब्ध होत नाही.
नागरिकांनी विचारणा केली तरी सर्वच स्तरातून अगदी महावितरण,ग्रामपंचायत कोराळ ही टाळाटाळ करत आहे.अंधाराच साम्राज्य वाढलेल असून नागरिकांना जाचक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.लवकर यावरती तोडगा काढावा अन्यथा ग्रामपंचायत व महावितरण विरोधात आंदोलन करण्याचा नागरिकांनी इशारा दिला आहे.


Discussion about this post