निवघा बा येथे हदगाव ते बाळापुर रोड एक वर्ष पूर्ण झाले आहे तरी नाली चे काम ऐन पावसाळ्यात कामाला सुरुवात झाली असल्यास नाली चे काम मात्र धिम्या गतीने सुरू आहे ठेकेदारांच्या मनमानी कारभार मुळे नागरिकांच्या घरामध्ये नालीचे घाण पाणी नागरिकांच्या घरामध्ये घुढगा भर पाणी येत असुन
घरातील संसार उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान झाले आणि अन्नधान्य सुद्धा भिजल्या गेली
या कडे ठेकेदार लक्ष देत नसुन ठेकेदाराचा मानमाणी कारभारामुळे निवघा बा येथील नागरिकाची सडक्या पाण्या मुळे नाहक त्रास होत आहे आशा परिस्थीत गावातील नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे
अशा ठेकेदारावर शासनाने वेळीच कारवाई करण्याचे आव्हान नागरिका तुन होत आहे





Discussion about this post