वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | बारामती | प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकरी ...

पावसाच्या मध्यम सरींमुळे परंडा तालुक्यातील पिकांना जीवदान; शेतकऱ्यांमध्ये समाधान

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील वाटेफळ शिवारासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी ...

गोधणी येथे मानसिक आजाराने त्रस्त युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मारेगाव | प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गोधणी येथे ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास ...

नगरपंचायतीचा आंधळा कारभार? कोंडवाडा रिकामा, मोकाट जनावरे महामार्गावर

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मारेगाव | प्रतिनिधी : मारेगाव शहरातील नगरपंचायतीच्या कथित दुर्लक्षामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, ...

बेलवाडी येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पहिले गोल रिंगण भक्तिमय वातावरणात संपन्न

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | इंदापूर | प्रतिनिधी : इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील ...

मानवतेचे दर्शन! दिव्यांग व्यक्तीच्या मदतीसाठी तहसीलदार स्वतः पायरीवर बसले

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मानवत | प्रतिनिधी मानवत येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी एका दिव्यांग वृद्ध व्यक्तीला मदत करण्यासाठी ...

पाथरी ग्रामीण रुग्णालयाची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आकस्मिक पाहणी; सुविधा सुधारण्याच्या सक्त सूचना

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | पाथरी | प्रतिनिधी : परभणी जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमवार यांनी शुक्रवारी पाथरी येथील ...

विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तांनी प्रशासन व जनतेतील दुवा बनावे : दिग्विजय बागल

विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तांनी प्रशासन व जनतेतील दुवा बनावे : दिग्विजय बागल

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | करमाळा | प्रतिनिधी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेल्या व्यक्तींनी आपल्या पदाची जबाबदारी ओळखून प्रशासन ...

पशुपालकांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचणे गरजेचे : जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | लातूर | प्रतिनिधी दुग्ध उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असून, त्यासाठी पशुपालकांपर्यंत ...

कै. विठ्ठलराव शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडू जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | माढा | प्रतिनिधी : माढा तालुक्यातील आढेगाव येथील कै. विठ्ठलराव शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. बंडू ...

Page 395 of 558 1 394 395 396 558

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.