उत्तम कोकीतकर यांना ‘आदर्श शिक्षक’ तर अनुराधा भोसले यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार जाहीर
कोल्हापुरात १४ एप्रिल रोजी रंगणार 'आजगांवकर सर' स्मृती गौरव सोहळाआजरा/प्रतिनिधी:समस्त आंतरभारती परिवार आणि उत्तूर (ता. आजरा) ग्रामस्थांच्या वतीने दिला जाणारा ...
कोल्हापुरात १४ एप्रिल रोजी रंगणार 'आजगांवकर सर' स्मृती गौरव सोहळाआजरा/प्रतिनिधी:समस्त आंतरभारती परिवार आणि उत्तूर (ता. आजरा) ग्रामस्थांच्या वतीने दिला जाणारा ...
आजरा: प्रतिनिधी,आपल्या अवीट सुरांनी सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले (९२) यांचे निधन झाले. त्यांच्या ...
आजरा: (प्रतिनिधी)विधान परिषदेचे गटनेते आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आमदार सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा ...
चंदगड:गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे बंद असलेली चंदगड आगाराची चंदगड–पारगड–मुंबई ही एसटी बससेवा अखेर आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. स्थानिक ...
आजरा: प्रतिनिधी,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. प्रकाश बडे सर यांची 'जुनी पेन्शन शिक्षक समिती संघटना, जिल्हा कोल्हापूर' ...
आजरा: प्रतिनिधीतालुक्यातील राजकीय वातावरण सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. निमित्त होते आजरा सूतगिरणीच्या कार्यक्रमाचे, मात्र या व्यासपीठावर रंगलेल्या ...
आजरा: प्रतिनिधी (दि. ११ एप्रिल)जनता एज्युकेशन सोसायटी संचलित आजरा हायस्कूल, आजरा येथे थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव ...
आजरा: प्रतिनिधीवसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासद आणि ऊस पुरवठादारांसाठी सवलतीच्या दरात साखर वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण ...
आजरा: प्रतिनिधी,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कोल्हापूरच्या वतीने दिला जाणारा मानाचा 'आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार' आजरा तालुक्यातील एरंडोळ येथे ...
आजरा: प्रतिनिधी येत्या रविवारी, १२ एप्रिल २०२६ रोजी आजरा शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने 'विराट हिंदू संमेलन' आयोजित करण्यात ...