वडगाव ( चिखली ) येथे १ कोटी २५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ संपन्न..
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील - आ.विजयसिंह पंडित.. गेवराई :गेवराई विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी प्रामाणिक ...