गेवराई प्रतिनिधी दत्ता गिरी
गेवराई मतदार संघाचे माजी आमदार आदरणीय श्री लक्ष्मण आण्णा पवार यांचे मोठे बंधू भाग्यविधाते आदरणीय दैवत श्री बाळराजे दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ताकडगाव येथे सामाजिक उपक्रम, अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताकडगाव येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ह्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती, गेवराई तालुक्याच्या रणरागिणी आमचे दैवत आदरणीय सौ, गिता भाभी पवार ह्यांच्या हस्ते शालीय साहीत्य वाटप करण्यात आले,
यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आदरणीय सौ.रत्नमाला,नानी मोटे, यावेळी उपस्थित गावातील महिला सौ,अनिता केदार, श्रीमती,सत्यशिला गिरी श्रीमती, सावित्रा मोटे, श्रीमती निलावती पालेकर, यावेळी शाळेचे विद्यार्थी शिक्षक, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री शिवाजी सानप, श्री काशिद सर,श्री प्रदीप सराफ सर, श्री भगवान कोळी सर श्रीमंती,कल्पना,जाधव.मॅडम, श्रीमती रेणुका शेळके मॅडम, शाळेचे शिक्षक इत्यादी उपस्थित गावातील नागरिक, या कार्यक्रमाचे,आयोजन श्री शिवाजी पवार,माजी ग्रामपंचायत सदस्य श्री मनोज, केदार ,अविनाश मोटे, भाजपा दिव्यांग विकास आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष श्री दत्ता गिरी ,
श्री कल्याण मोटे,श्री लक्ष्मीकांत पालेकर, ,श्री नामदेव मोटे केले,, होते, यावेळी उपस्थित माजी सरपंच विजय डोळस,जालीदंर केदार,ग्रामपंचायत सदस्य, श्री अनंत मोटे, ग्रामपंचायत सदस्य,श्री आप्पा मोटे श्री,कैलास मोटे,, गावातील जेष्ठ नागरिक श्री आत्माराम राऊत, श्री शंकर मोटे,श्री कारभारी काकडे व ईतर ताकडगावातील,गावातील नागरिक या सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रल्हाद शिंदे सर यांनी केले व आभार प्रदर्शन, प्रदीप सराफ सर यांनी केले उपस्थित होते,
Discussion about this post