पाथरी मतदान केंद्रावर उपलब्ध भौतिक सुविधा बाबतचा तहसीलदार यांनी घेतला आढावा..
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी.पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 24 साठी पाथरी तहसील अंतर्गत असलेल्या 122 मतदान केंद्रावर सर्व भौतिक ...
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी.पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 24 साठी पाथरी तहसील अंतर्गत असलेल्या 122 मतदान केंद्रावर सर्व भौतिक ...
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी.1) गोविंद मदन घांडगे अपक्ष2) गयाबाई माधवराव फड अपक्ष3) अलीशेर महेबुब पाशा अपक्ष4) दादासाहेब रामराव टेंगसे ...
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी.पाथरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 33 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र परत घेतल्यामुळे आता ...
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणीआज राष्ट्र जन फाउंडेशन परभणीच्या वतीने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परभणी जिल्ह्याच्या चारी विधानसभे मतदारसंघात मतदान शंभर ...
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी.आज दि.3 नोव्हेंबर रविवार रोजी पोलीस निवडणूक निरीक्षक श्री राजेश दुग्गल (आयपीएस)यांनी पाथरी येथे निवडणूक निर्णय ...
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी जिल्हा.टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 ...
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी.98 पाथरी विधानसभा निवडणूक साठी एकूण 47 उमेदवारांचे 65 उमेदवारी अर्ज शिल्लक असून अर्ज मागे घेण्यासाठी ...
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी जिल्हापरमपूज्य साईबाबांना दीप प्रज्वलित करण्याची आवड होती ते द्वारका माईत दिवे लावत असत एकदा दिवाळीच्या ...
महाराष्ट्र राज्यातील विविध पक्षा च्या रणधुमाळीत विधानसभा अंतर्गत मुस्लिम मतांचा प्रभाव निर्णायक राहणार असल्याची प्रतिक्रिया लोकश्रेय मित्र मंडळा चे अध्यक्ष ...
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी.भारत निवडणूक आयोगाने 'सुविधा 2.0 ' हे मोबाईल ॲप अद्यावत केले आहे या ॲपद्वारे उमेदवार आणि ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com