गंगापूर : विधानसभा 2024 च्या निवडणूकीसाठी झालेल्या मतदानासाठी दिनांक 24 नोव्हेंबेर म्हणजेच शनिवारी असलेला आठवडी बाजार मतमोजणी मुळे बंद राहील. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप गोस्वामी यांनी निर्रगमीत केले आहेत.
यादिवशी भरणारे बाजार हे अन्य दिवशी भरवावे असेही या आदेशात म्हटले आहे .
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दिनांक 20 रोजी म्हणजेच बुधवार रोजी मतदान झाले .मतमोजणी दिनांक 24 शनिवार रोजी असल्यामुळे या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राहवी तसेच मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी शनिवार चा आठवडी बाजार बंद ठेवलेला आहे.
Discussion about this post