बनोटी मंडळात झालेल्या अतिृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – शेतकरी संघटनासोयगाव
सोयगाव : तालुक्यांतील बनोटी महसुली मंडळात झालेल्या ढगफुटी सदृश्य व अतिवष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कापूस, मका व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान ...
सोयगाव : तालुक्यांतील बनोटी महसुली मंडळात झालेल्या ढगफुटी सदृश्य व अतिवष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कापूस, मका व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान ...
सोयगाव : सोयगावतालुक्यातील जरंडी मंडळात रविवारी रात्री साडे अकरा वाजता तुफान पावसाने सुरुवात केली तब्बल ७० मिनिटांचा या मुसळधार पावसाने ...
सोयगाव,सोयगाव तालुक्यातील सावळदबारा हरिहर मंदिर येथे सोयगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित संस्थेची ६५ वी वर्शिकसभा प्रशासक एस के ...
सोयगाव,तालुक्यातील सावळदबारा परिसरातील गावांना मंगळवारी रात्री अचानक झालेल्या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. कापणीला आणलेली सोयाबीन सोगुन पडलेली सोयाबीन पाण्याखाली गेत्याने ...
सोयगावसोयगाव सह तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही परतीच्या पावसाने धुमाकूळ सुरू केला आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता सोयगाव सह जरंडी,परिसरात झाल्या ...
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा टिटव, देव्हारी, पळसखेड,डाभा, नादांतांडा,घाणेगाव, व मोयखेड.आदी गावांत परतीच्या पावसामुळे शेती मालासह घराची ही पडझड झाली आहे. पावसाची ...
सोयगावतालुक्यातील ४२ गावातील नागरिकांच्या आरोग्याची धुरा असलेल्या बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्र सोमवारी चक्क कुलूपबंद होते l.त्यामुळे आठवड्याच्या पाहिल्याचं दिवशी रुग्णांची ...
पतीसह एकावर गुन्हापतीची हर्सूल कारागृहात रवानगी, वरठा्ण येथील घटनाप्रतिनिधी |सोयगाव पतीच्या सतत व वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन आर्थिक ...
सोयगाव : धार्मिक तेढ निर्माण करणारे इंस्टाग्रामवर स्टेटस ; सोयगाव शहरात तणावसोयगावशहरात धार्मिक तेढ निर्माण करणारे रिल्स इंस्टाग्राम वर ठेवल्याने ...
जरंडीच्या शेतकऱ्यांची मागणीकंपनी विरुद्ध कारवाई करण्याची निवेदनसोयगावसोयगाव तालुक्यात खरिप हंगाम २०२३ मध्ये गंभीर दुष्काळ जाहीर झालेला असतांना पीकविमा कंपनी ने ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com