पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा एल्गार हंडा मोर्चा..
त्र्यंबकेश्वर तालुका :प्रतिनिधी जयराम बदादे.. नाशिक जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो,परंतु दरवर्षी इतका पाऊस पडुन पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या ...
त्र्यंबकेश्वर तालुका :प्रतिनिधी जयराम बदादे.. नाशिक जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो,परंतु दरवर्षी इतका पाऊस पडुन पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या ...
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी :जयराम बदादे.. दि.23 फेब्रु रोजी हरसुल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्निल ...
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादेदि.३१ रोजी त्र्यंबकेश्वर शहरातील भारतीय जनता पक्षाचे ओबीसी जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील यांची नाशिक मॅनिफॅक्चर असोशिएन निमा ...
18 डिसें रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरपाडा जि.प.शाळा येथे ब्लास्टर फाऊंडेशन नाशिक यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले, ...
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादेमहाराष्ट्र राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि महायुतीला बहुमत मिळाले,व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सरकार स्थापन ...
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादेदेशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली,मात्र देशाचा मुलनिवासी म्हणून आदिवासी समाजाकडे बघितले जाते, परंतु आजही पाहिजे तितका ...
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी:जयराम बदादेमहाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधासभेचे विशेष अधिवेशन शनिवारपासून (७) पासुन सुरु झाले.अधिवेशनाच्या पहिल्या ...
प्रतिनिधी जयराम बदादेराज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हरसुल येथील ग्रामस्थांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ...
प्रतिनिधी जयराम बदादेसालाबादप्रमाणे यंदाही हरसुल शहरामध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन क्रिकेट समितीने केले आहे.या स्पर्धेत हरसुल भागातील व जिल्ह्याभरातील क्रिकेट प्रेमी ...
प्रतिनिधी जयराम बदादेइगतपुरी विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर साहेब यांच्या वडिलांचे आज प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला,या कार्यक्रमामध्ये हे.भ.प.ज्ञानेश्वर महाराज ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com