प्रतिनिधी जयराम बदादे
राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हरसुल येथील ग्रामस्थांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी हरसुल पोलिस स्टेशनचे पोलीस अधीक्षक मोरे साहेब, प्राध्यापक देशमुख सर, उपसरपंच अखलाख शेख,मा.उपसरपंच राहुल शार्दुल, युवा नेते शारीख शेख, जिल्हा सरचिटणीस स्वप्निल शार्दुल,माऋजि.प.सदस्य भावराज राथड,छोटुभाई शेख, जीवनकुमार भोये, पोलिस कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post