भाजी घ्या भाजी…ताजी ताजी भाजी… हे बोल ऐकू आले…आणि बघता बघता बालचमुंची भाजी मंडई विक्रेते आणि ग्राहक यांनी फुलून गेली…
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरळ याठिकाणी बाल चमुंची भाजी मंडई आणि हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.विद्यार्थ्यांना खरेदी ...