🌹🌹🌹🏆🏆🏆🌹🌹🌹
आज झालेल्या तालुकास्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बालक क्रीडा स्पर्धा सन 2024 -25 स्पर्धेत शिरळ शाळेचे उत्तुंग यश
🏆🏆🏆🌹🌹🏆🏆🏆
वैयक्तिक क्रीडा प्रकार
ओमकार बाळू सूर्यवंशी 400 मीटर धावणे प्रथम क्रमांक
विघ्नेश अंकुश सुर्यवंशी गोळाफेक प्रथम क्रमांक
जय नितेश गायकवाड लांबउडी द्वितीय क्रमांक
संकेत कृष्णा गायकवाड 400 मीटर धावणे तृतीय क्रमांक
लक्ष्मण विठ्ठल कुमकर 600 मीटर धावणे तृतीय क्रमांक
🏆🏆🏆🌹🌹🏆🏆🏆
सांघिक क्रीडाप्रकार
खो – खो मोठा गट मुले प्रथम क्रमांक
4X100 रिले मोठा गट मुले प्रथम क्रमांक
कबड्डी मोठा गट मुले प्रथम क्रमांक
कबड्डी मोठा गट मुली द्वितीय क्रमांक
खो – खो मोठा गट मुली द्वितीय क्रमांक
रस्सीखेच मोठा गट मुली द्वितीय क्रमांक
4X100 रिले मोठा गट मुली द्वितीय क्रमांक
🏆🏆🏆🌹🌹🏆🏆🏆
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐
Discussion about this post