पाथरी येथे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन
पाथरी वार्ताहार:उपविभागीय तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर हंदेश्वर, यांच्या मार्गदर्शना नुसार ९८-विधानसभा ...
पाथरी वार्ताहार:उपविभागीय तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर हंदेश्वर, यांच्या मार्गदर्शना नुसार ९८-विधानसभा ...
आज दिनांक-24/09/2024 रोजी राजे संभाजी तालीम परभणी येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी परभणी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष ...
आज दिनांक-23/09/2024 वार सोमवार रोजी नांदेड येथे परभणी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथील 4 ...
*कै. स. गो. नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा *येथील 19 वर्षेआतील मुलींचा बॅडमिंटन संघ "परभणी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम" ...
जी.एम.वस्तानवी माध्यमिक विद्यालय पाथरी च्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्नआज दिनांक-21/09/2024 वार शनिवार रोजी जी.एम.वस्तानवी माध्यमिक विद्यालय पाथरी येथील क्रीडांगणावर ...
नखाते विद्यालय कासापुरी या विद्यालयाचा मुलींचा कबड्डीचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ……….…………………………………………..शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी या विद्यालयाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये ...
जायकवाडी वसाहत साई क्रीडा मंडळ पाथरी येथे तालुकास्तरीय खो- खो स्पर्धेचे उद्घाटन.. आज दिनांक-14/09/2024 वार शनिवार रोजी बुवा साळवी क्रीडा ...
मानवत तालुक्यातील वझुरमध्ये पूरस्थिती मानवत तालुक्यातील वझुर (बु.) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुराच्या पाण्यात ...
अतिपावसामुळे पाथरी तालुक्यातील परिस्थिती दिनांक 1 सप्टेंबर 2024 वार रविवार रोजी पाथरी तालुक्यात झालेल्या अती पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पूर ...
पाथरी शहरातील संततधार पावसाचा आढावा पाथरी शहरामध्ये शनिवारपासून म्हणजेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पासून सतत पाऊस पडत आहे. या संततधार ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com